लोहा

लोहा : ठाणे येथून आलेले ४३ हळदावासीय पोलिसांच्या ताब्यात; घरीच क्वारंटाईन

लोहा दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी – ठाणे शहरातून कंटेनर मधून हळदा ( ता कंधार) कडे येणाऱ्या 43 जणांना चेक पोस्ट आडगाव फाटा येथे लोहा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ग्रामीण…

Share this news

कंधार

कंधार मधील भटक्या समाजाला शिवसेनेच्या वतीने धान्याचे वाटप

कंधार, दि.१ एप्रिल तालुका प्रतिनिधी- गावो गावी फिरुन आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या कंधार मधील भटक्या समाजावर लॉक डाउन मुळे उपासमारीची वेळ आली आहे.अशा गरिब कुटुंबाना शिवसेने धान्याचे वाटप केले.मुख्यमंत्री उद्धव…

Share this news

मुखेड

बऱ्हाळी : मुकुमाबाद येथे शिवसेनेच्या वतिने आयोजित शिबिरात ६० रक्तदात्यांची केले रक्तदान

बाऱ्हाळी दि. ०३ एप्रिल, वार्ताहर – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावला रोखण्यासाठी आज देशातील जवान व पोलीस यंत्रणा रात्रंदिवस आपली सेवा बजावित असताना यांच्या सुरक्षेतेसाठी आज शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने मुक्रमाबाद येथे…

Share this news

देगलूर

देगलूरात संचारबंदीचे उल्लंघन ; अकरा जणांवर कारवाई

देगलूर दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – शहरात विनाकारण फिरून संचार बंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवार दि. 1 एप्रिल रोजी अकरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाची सध्या संक्रमणावस्था असून नागरिकांनी…

Share this news

नायगाव

नरसी फाटा: कोरोना वायरस चा प्रदुर्भाव रोखण्यासाठी जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या वतीने नरसीत जंतुनाशक फवारणी

नरसी फाटा दि. ३ एप्रिल वार्ताहर – केंदं सरकार कडून देशात कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी देशात लाॅकडाऊन करण्यात आले तरी दररोज देशा सह राज्यात कोरोना चे रूग्ण दिवसेंदिवस…

Share this news

बिलोली

बिलोली : सुलतानपूर (शिवसाईनगर) येथे तांदूळ डाळ आणि साबण वाटप…

ना टिव्ही , ना अँड्रॉइड मोबाइल…ना…घर न दार…यांचा कसा ताळेबंद…? बिलोली दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी – ज्यांच्या घरी आहेत दाणे तेथील कुत्रेही शहाणे …! ज्यांच्या घरी नाही दाणे ती…

Share this news

धर्माबाद

धर्माबाद : शिवा संघटना व पोलीस विभागाच्या वतीने ‘रक्तदान’ शिबिराचे आयोजन

धर्माबाद दि. ३ एप्रिल, तालुका प्रतिनिधी – “कोरोना” ने जगभर थैमान घातले असताना आपल्या देशातील सैनिक, डॉक्टर, पारिचारिका, पोलीस, सफाई कामगार, समाज सेवक हे आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व…

Share this news

उमरी

उमरीचे आर्यवैश्य समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक उत्तरवार यांनी दिले 11 लाख 55 हजार रुपये व बोलेरो गाडी

नांदेड दि. ४ एप्रिल , प्रतिनिधी – कोरोना महामारी च्या विरुद्ध आपले प्राण पणाला लावून मानवाच्या जीवित्वासाठी सेवा कार्य करणाऱ्या संबंधितांना नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील माजी नगराध्यक्ष व आर्यवैश्य समाजाचे…

Share this news

भोकर

भोकर: पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे घेतली कोरोनासंदर्भात आढावा बैठक

रूग्णालयांची केली पाहणी, गरजूंना धान्य वाटप मनोजसिंह चौहान भोकर दि. ३ एप्रिल , -कोरोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्यासंदर्भात विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ३ एप्रिल रोजी…

Share this news

मुदखेड

मुदखेड शहरात मुंबई हुन आलेल्या नागरीकांच्या घरी जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी

तपासणी पथकाकडे हेल्थ प्रोटेशन किट नसल्यामुळे जिव धोक्यात ? मुदखेड दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – मुदखेड शहरात मुंबई सह बाहेर गावाहून आलेल्या नागरीकांच्या आरोग्य तपासणी मुदखेड ग्रामिण रुग्णालयाचे…

Share this news

अर्धापूर

कामठा बु. गावात हायपोक्लोराइड ची फवारणी ; मास्क व साबणाचे हि वाटप

कामठा बु . दि. १ एप्रिल वार्ताहर – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत कामठा बु यांच्या पुढाकाराने गावात हायपोक्लोराइड सोलुशन तयार करून फवारणी करण्यात आली व गावातील…

Share this news

हदगाव

हदगाव : बरडशेवाळा प्रा . आरोग्य केंद्रास खा. हेमंत पाटील यांची भेट

हदगाव दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – आज बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात व हदगाव उपजिल्हा रुग्णालयात हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली…

Share this news

हिमायतनगर

हिमायतनगर येथील “त्या” एकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

हिमायतनगर दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – दिल्ली येथे ‘तबलीकि जमात’ कार्यक्रमात सामील झालेल्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने हिमायतनगरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे . दिल्ली येथे इजतेमा…

Share this news

किनवट

किनवटच्या महिला स्वयंसहायता समुहाने उचलली मास्क बनवण्याची जबाबदारी

अंगणवाडी पर्यवेक्षिका कडूनही पोलिसांना मोफत मास्क आशिष देशपांडे किनवट दि. १ एप्रिल – दीनदयाल अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान नगर परिषद किनवट अंतर्गत स्थापन केलेल्या महिला स्वयंसहायता समुहाने मास्क…

Share this news

माहूर

खा. हेमंत पाटील यांनी माहूर ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छतेबद्दल आरोग्य आणि नगरपंचायत विभागाला घेतले फैलावर

हिंगोली दि. ३ एप्रिल , प्रतिनिधी – हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दि.०३ एप्रिल रोजी माहूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दरम्यान खा.पाटील यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयातील अस्वछतेबद्दल…

Share this news

अग्रलेख

मानसी

error: Content is protected !!