माहूर : श्री दत्त शिखर संस्थान कडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९’ साठी ११ लक्ष रुपयांची मदत

श्री क्षेत्र माहूर दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी -राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध…

मुखेड : लॉकडाऊनमुळे तेलंगणा राज्यात अडकले मुखेड तालुक्यातील दोन हजार मजुर

मिरची तोडण्याच्या कामासाठी केले होते स्थलांतर आशिष कुलकर्णी मुखेड दि.3 एप्रिल , – मुखेड तालुक्यात काम…

हिंगोलीत संचारबंदी : किराणा भाजीपाला सह आजपासून 3 ते 5 एप्रिल दरम्यान बाजारपेठ पूर्णपणे बंद; फक्त औषधी दुकान राहणार चालू

संचारबंदी दरम्यान फिरणाऱ्या दुचाकी तीनचाकी वाहन चालकावर होणार कारवाई हिंगोली दि. ३ एप्रिल , प्रतिनिधी- जिल्ह्यात…

वसईत परदेशी प्रवासाचा कुठलाही पूर्वइतिहास नसलेल्या व्यक्तीचा करोनाने घेतला पहिला बळी

संग्रहित छायाचित्र ठाणे दि. २ एप्रिल, प्रतिनिधी – वसईत आज करोनामुळे पहिला बळी गेल्याची नोंद झाली.…

पंतप्रधान शुक्रवारी सकाळी ९ वा. पुन्हा साधणार नागरिकांशी संवाद

नवी दिल्ली दि. २ एप्रिल प्रतिनिधी – देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर पंतप्रधान…

करोनामुळे पुण्यात ५० वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे दि. २ एप्रिल , प्रतिनिधी – पुण्यात आज एका करोनाबाधीत महिलेचा मृत्यू झाला असून पुण्यातील…

हिंगोली जिल्ह्यात करोनाचा शिरकाव; दिल्लीतून परतलेला व्यक्ती पॉझिटिव्ह

हिंगोली दि. २ एप्रिल प्रतिनिधी – उपचारांकरिता दाखल झालेल्या एका संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटीव्ह…

औरंगाबादेत दोघे करोनाबाधीत; २१ वर्षीय तरुणाला करोना

औरंगाबाद दि. २ एप्रिल , प्रतिनिधी – शहरातील रहिवासी असलेल्या; परंतु वेगवेगळ्या कुटुंबातील दोघांना करोना विषाणूची…

मुंबई: करोनाग्रस्त मुस्लिम व्यक्तीचे हिंदू स्मशानभूमीत दहन

मुंबई दि. २ एप्रिल प्रतिनिधी – करोनामुळे मृत्यू झालेल्या एका ६५ वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा मृतदेह दफन…

राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषीत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. २: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना…

error: Content is protected !!