भोकर : अल्वपयीन मुलीवर अत्याचार: पोस्को कायद्यान्वये एकावर गुन्हा दाखल

भोकर दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी -एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध भोकर पोलिसात पोस्को अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी बालाजी बाबुराव चव्हाण हा रात्रीला एका अल्पवयीन मुलीस थेरबन शिवारात घेवून जावून दोन वेळेस शारीरिक संबंध केले . याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३७६(२)(i)भादविसह ४,८ १२पोस्को अँक्ट२०१२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजभारे मँडम हे करीत आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!