मुदखेड : ना. अशोक चव्हाण यांच्या वतिने विविध ग्रामीण भागातील गावात धान्य वाटप


मुदखेड दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावतीने आज मुगट, आमदुरा, वासरी, माळकौठा , रोहिपिंपळगाव वसंत वाडी येथे अन्नधान्य किट वाटप करताना मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उद्धवराव पाटील पवार निवघेकर भा च स का संचालक भिमराव पाटील कल्याणे पंचायत समिती सभापती बालाजीराव सूर्यतळे , माजी सभापती डॉ माणिकराव जाधव , माजी सरपंच मारोती जाधव, रत्नाकराव शिंदे, माधवराव पाटील शिंदे ,माजी सभापती शत्रुघन गड्रस, गावातील सरपंच उपसरपंच प्रमुख कार्यकर्ते व तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी उपस्थित होते,

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!