उमरी : मौजे सावरगाव (कला ) येथील तरुण विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


उमरी दि. ११ एप्रिल तालुका प्रतिनिधी – उमरी तालुक्यातील मौजे सावरगाव (कला ) येथे बावीस वर्षीय विवाहीतेने राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि ११रोजी रात्री बारा च्या आगोदर राहात्या घरी सावरगाव (कला ) येथे घडली असुन उमरी पोलिस स्टेशन मध्ये आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .
मयत अंजना गोविंद जोगदंड (वय २२ वर्षे ) रा .सावरगावा (कला ) येथील असुन ही विवाहीता राहत्या घरी गळफास घेऊन घेऊन आपले जीवन संपविले . आत्महत्या का केली याचा कारण कळाले नाही ,सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास शेवाळे हे करीत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!