मुदखेड : माजी संरपच मारोती जाधव यांच्या कडून माळकौठा येथे भाजीपाला वाटप

मुदखेड दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – सध्या कोरोणा मुळे ग्रामीण भागात गोरगरीब नागरीकांना भाजी पाले मिळत नसल्यामुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण झाल्यामुळे मुदखेड तालुक्यातील माळकौठाचे माजी सरपंच मारोती पाटील जाधव यांनी स्व खर्चातून गावांत भाजी पाला वाटप केला .
आपल्या ला गावाचं देणं आहे ही संकल्पना हाती घेत नांदेड च्या भाजी पाला मार्केट मधुन छोटा टेम्पो भरुन भाजी पाला माळकौठा येथे आणुन सर्व गावकरी मंडळी च्या उपस्थितीत वाटप करण्यात आला ..

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!