उमरी :सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वच्चेवार यांची कोरोना संदर्भात हातात बैनर घेऊन जनजागृती


उमरी दि. ९ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – जगभरासह देशात कोरोना व्हायरस महामारीचा फैलाव मोठया प्रमाणात पसरत असुन संक्रमितांची वाढती संख्या पाहाता हया रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून युध्दपातळीवर सर्व यंत्रणा कमला लागली असुन हा रोग पसरत असताना देखील नागरिक बिनधास्त विना मास्क लावुन फिरत असुन उमरी येथील सामाजिक कार्यकर्ते वच्चेवार यांनी उमरी शहारात जनजागृती व्हावी म्हणून आदेशाचे पालन करा ,कायदा मोडु नका ,बांधवानो घराबाहेर पडु नका,आपल्या हाताने हे जीवघेणे संकट ओढु नका विनाकारण बाहेर पडु नका म्हणून हातात जनजागृतीचे हातात बैनर घेऊन उमरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वच्चेवार यांनी शहर व तालुक्यातील नागरिकांना जनजागृती करून आता तरी घरी बसण्याचे हातात पाटी घेऊन संदेश देत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!