हदगाव : बरडशेवाळा प्रा . आरोग्य केंद्रास खा. हेमंत पाटील यांची भेट


हदगाव दि. १ एप्रिल तालुका प्रतिनिधी – आज बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात व हदगाव उपजिल्हा रुग्णालयात हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली त्यावेळी जिल्हा आरोग्य सभापती प्रतिनिधी रेड्डी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, तालुका आरोग्य अधिकारी कदम ,बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ मानसपुरे, डॉ चव्हाण,व कर्मचारी यांची उपस्थिती हाती

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!