परभणी, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा तालुक्यात कडकडीत बंद


पूर्णा दि . २४ मार्च तालुका प्रतिनिधी – गंगाखेडचे पोलीस निरीक्षक शेख यांनी गंगाखेड परिसरात तालुक्यात पूर्ण कडेकोट बंदोबस्त ठेवला असून बस स्टँड, रेल्वे स्टेशन, जामा मजीत, मंदिर याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक यांनी व्यापाऱ्यांना सूचना दिली की गरज पडली तर दुकान उघडे करून देणे गर्दी करू नये व विनाकारण फिरू नये . करून रोगाचं प्रसार झपाट्याने वाढत असल्यामुळे मौलवी यांना सूचना दिली. शहरात दोन ते तीन लोकांनी फिरूनही असे आवाहन केले. गंगाखेड येथील रेल्वे स्थानकावर अकोट बंद ठेवण्यात आले जाणाऱ्या गाड्या वाहन मोटरसायकल बंद करण्यात आले 100% गंगाखेड बंद झाल आहे. जिंतूर, पाथरी, पूर्णा , मानवत या शहरात वाहन बंद केले तर जिंतूर शहरात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनीकडेकोटबंदोबस्त घेतला आहे व जिंतूर शहरात दुकाने भाजी मार्केट बंद केले आहे जिंतूर शहरात ग्रामीण भागात ऑटो, एसटी महामंडळ बंद असल्यामुळे पोलीसानी कडक भूमिका घेतली आहे. जनतेने बाहेर निघुनये म्हणून पोलिसांनी आवाहन केले आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!