खा. हेमंत पाटील यांनी माहूर ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छतेबद्दल आरोग्य आणि नगरपंचायत विभागाला घेतले फैलावर

हिंगोली दि. ३ एप्रिल , प्रतिनिधी – हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दि.०३ एप्रिल…

माहूर : श्री दत्त शिखर संस्थान कडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९’ साठी ११ लक्ष रुपयांची मदत

श्री क्षेत्र माहूर दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी -राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध…

माहूर : मुक्त संचार भोवला : बंदी असतानाही गावभर हुन्दडणाऱ्या चार होम कोरोन्टाईनला उचलले

घरात राहण्याच्या सूचना असतांना गावात फिरतांना आढळल्याने केली कार्यवाही राज ठाकूर श्री क्षेत्र माहूर दि. २९…

किनवटमध्ये लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण !

किनवट दि. २६ मार्च तालुका प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील शेकडो कुटुंबांचा रोजगार…

माहूर: कोरोना विषाणुच्या विळख्यातून मानव जातीची मुक्तता होण्यासाठी श्री देवदेवेश्वर मंदिरात नामस्मरण संपन्न.

माहूर दि २६ मार्च तालुका प्रतिनिधी – संपूर्ण जग कोरोना विषाणुच्या संसर्गाने त्रस्त आहे.मानव जातीवर आलेले…

माहूर: मेंडकी येथील शेतकर्‍यावर रानडुक्कराचा प्राणघातक हल्ला

माहूर दि.20 मार्च, तालुका प्रतिनिधी- माहूर तालुक्यातील चारी बाजूने जंगल असलेल्या मेंडकी येथील शेतकर्‍यावर रानडुकराने प्राणघातक…

माहूरच्या उप कार्यकारी अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी ; सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

माहुर दि.19 मार्च, तालुका प्रतिनिधी– वीजपुरवठा खंडीत का केला म्हणून माहूर येथील उपकेंद्रात जावून महावितरणच्या माहूर…

माहूर: पौडवाल यांच्या ’ सूर्योदय ’च्या कामाची दखल मात्र बाबांच्या ’ भोजंती ’ तलावाचे अनमोल काम बेदखल.

शहरवासिंयासह भक्त मंडळी संतप्त. राज ठाकूर माहूर दि.18 मार्च, – प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदय…

माहूर: करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेणुकादेवीसह सर्व मंदिराला लागले कुलुप.

देवदेवेश्वर मंदीरावर सुरू असलेला आत्मशांती महोत्सवही रद्द. राज ठाकूर माहूर दि.17 मार्च, करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर तहसील…

माहूर: करळगाव बंधार्‍याचे अपारदर्शक कामाची माहिती देण्यास संबधिताची टाळाटाळ !

बंधार्‍याच्या कामावरून दोन गटात जुंपण्याच्या शक्यतेने तणावाचे वातावरण ! राज ठाकूर माहूर दि.13 मार्च, – माहूर…

error: Content is protected !!