पूर्णा : इजतेमा साठी दिल्लीला गेलेले तिघे परतीनंतर परभणीच्या शासकीय रुग्नालयात दाखल


पूर्णा दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – देशाची राजधानी दिल्ली येथे निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम धार्मिक कार्यक्रमासाठी परभणी येथील दिल्लीहून गेलेले तीन जण परत आले असून तिघांना परभणी येथील परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .हि माहिती वाऱ्यासारखी पसरल्या नंतर परभणी शहरात एकच खळबळ उडाली
परभणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी माहिती देतांना सांगितले की दिल्लीहून तीन मुस्लिम चे इस्तमा साठी गेलेले परभणीकडे वापस आले असताना तपासणीसाठी परभणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठवून देण्यात आले आहे. परभणी शहरात गुरुवारपासून पोलीस अधीक्षकांनी कडक भूमिका घेतली असून -परभणी शहरात कडकडीत बंद आहे .लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!